बंद

    विधि व न्याय विभाग (खुद) मंत्रालय मधील कर्मचाऱ्यांसाठी

    कामाच्या ठिाकणी महिलांचे लैंगिक छळ (प्रतिबंध, मनाई व निवारण) अधिनियम ,2013

    कामाच्या ठिाकणी महिलांचे लैंगिक छळ (प्रतिबंध, मनाई व निवारण) अधिनियम ,2013 अंतर्गत (PoSH Act,2013) विधि व न्याय विभाग, मंत्रालय (खुद्द) मुंबई, नागपूर व औरंगाबाद शाखेतील महिला कर्मचाऱ्यांच्या लैंगिक छळाबाबत तक्रारींची चौकशी करण्याकरीता या विभागाच्या दिनांक 23/09/2019 रोजीच्या आदेशान्वये महिला तक्रार निवारण समितीची स्थापना करण्यात आली असून, दिनांक 18/03/2025 च्या आदेशान्वये समितीचे पुनर्गठन करण्यात आले आहे.

    महिला तक्रार निवारण समितीची रचना पुढील प्रमाणे आहे. :-

    कामाच्या ठिाकणी महिलांचे लैंगिक छळ (प्रतिबंध, मनाई व निवारण) अधिनियम ,2013
    अ.क्र. समितीवरील अधिकाऱ्याचे नाव व पदनाम अध्यक्ष/सदस्य सचिव/सदस्य मोबाईल क्रमांक ई मेल-आयडी
    1 श्रीमती अ.सु.सैनी, सह सचिव (विधि) अध्यक्ष 9870394750 Ashwini.saini@nic.in
    2 अवर सचिव (आस्थापना) सदस्य सचिव 9922098794 Vaishali.dige@nic.in
    3 श्रीमती गीता ना.खेतले, अवर सचिव (विधि) सदस्य 9768520549 Geeta.khetle@nic.in
    4 श्रीमती रा. नी.मोरे, अधिक्षक (विधि) सदस्य 9028340962 Rajashree.more@nic.in
    5 श्री. कैलास औटी, अधिक्षक (विधि) सदस्य 9130707771 Kailas.auti@nic.in
    6 श्रीमती उर्मिला साळुंखे, सिनियर प्रोग्राम डेव्हलपर सदस्य 9324567009 Urmilas.@aksharacentre.org

    या व्यतिरिक्त केंद्र शासनाच्या महिला व बाल विकास मंत्रालयाने SHE BOX Portal वर पीडीत महिलेस तक्रार नोंदविण्यास SHE BOX Portal ही वेब लिंक उपलब्थ्ध करुन दिलेली आहे.