बंद

    ताजी बातमी

    • श्री. देवेंद्र फडणवीस
      श्री. देवेंद्र फडणवीस

      मा. मुख्यमंत्री

    • श्री. एकनाथ शिंदे
      श्री. एकनाथ शिंदे

      मा. उपमुख्यमंत्री

    • श्री अजित पवार
      श्री. अजित पवार

      मा. उपमुख्यमंत्री

    • ॲड. आशिष जयस्वाल

      मा. राज्यमंत्री (विधि व न्याय)

    • श्री.सुवर्ण कि. केवले
      श्रीमती.सुवर्ण किशोर केवले

      प्रधान सचिव व विधि परामर्शी

    • श्री. उदय पुष्पा शुक्ल
      श्री. उदय पुष्पा बाळकृष्ण शुक्ल

      प्रधान सचिव व वरिष्ठ विधि सल्लागार

    • श्री सतिश बबन वाघोले
      श्री सतिश बबन वाघोले

      सचिव विधि विधान

    विभागाविषयी

    विधि व न्याय विभाग हा शासनाचा विधिविषयक सल्लागार विभाग म्हणून काम करतो. संविधान, राज्य व केंद्रीय अधिनियम, नियम, विनियम, सेवाविषयक प्रकरणे इत्यादीमधून उद्भवणाऱ्या कायदेविषयक बाबींमध्ये मंत्रालयीन प्रशासकीय विभागांना विधिविषयक सल्ला देण्याचे कार्य या विभागाद्वारे केले जाते. राज्यातील उच्च न्यायालय आणि दुय्यम न्यायालयांचा तसेच विभागाच्या अधिपत्याखालील कार्यालयांचा प्रशासकीय विभाग म्हणून विधि व न्याय विभाग कार्यरत आहे. […]

    अधिक वाचा …